इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?
Created By: Shweta Walanj
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी मुंबईत दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्धाटन केलं.
अधिक इस्कॉन मंदिर हे पांढऱ्या रंगाचे असतात. ज्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या मार्बलाचा वापर केला जातो.
अधिक इस्कॉन मंदिर हे पांढऱ्या रंगाचे असतात. ज्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या मार्बलाचा वापर केला जातो.
इस्कॉन मंदिराचा रंग पांढरा असतो कारण हिंदू धर्मात पांढऱ्या रंगाला पवित्र मानलं जातं. शिवाय हा रंग शांततेचं प्रतिक आहे.
भाविक जेव्हा मंदिरात येतात तेव्हा त्यांच्या मनात शांती आणि सकारात्मक भावना येते.
इस्कॉनचा अर्थ आहे I - इंटरनॅशनल, S - सोसायटी फॉर, K - कृष्णा, C- N - कॉन्शियसनेस...
भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी 1966 मध्ये इस्कॉन मंदिराची स्थापना केली.
देश आणि जगातील सर्व लोकांनी ईश्वराशी जोडणे हे इस्कॉनचं लक्ष्य आहे.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?