किन्नरांची ती अंतिम यात्रा? तुमच्या मनातील प्रश्नाला उत्तर काय?

12 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे. त्यात किन्नर आखाडा चर्चेत आहे

तृतीयपंथीयाचा मृत्यू नंतर त्याची मयत निघाल्यास ती पाहू नये असा समज आहे

या विषयावर किन्नर आखाड्याच्या जगद्गुरु हिमांगी सखींनी त्याचे उत्तर दिले आहे

आपण उभ्या आयुष्यात अशी शवयात्रा पाहिलेली नसते, कारण ती रात्री नेण्यात येते

जो मनुष्य ही अंतिम यात्रा पाहतो, तो धनवान होतो, असे हिमांगी सखी सांगतात

पण किन्नरांसाठी ही बाब चांगली नसल्याचे कारण त्या देतात

कारण त्याला पुन्हा किन्रराचा जन्म  भोग भोगावा लागतो, असा त्या दावा करतात