बेलाच्या झाडाचे  महत्त्व

बेलाच्या झाडाचे महत्त्व

बेलाच्या झाडाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेवू...

बेलाच्या झाडाचे महत्त्व

बेलाच्या झाडाचे दररोज दर्शन घेतल्याने पापमुक्त होतो अशी मान्यता आहे.

बेलाच्या झाडाचे महत्त्व

मृतदेह बेलाच्या झाडाच्या सावलीतून मृतदेह नेल्यास मोक्ष मिळतो असे म्हणतात.

बेलाच्या झाडाचे महत्त्व

हिंदू धर्मात जिथे बेलाचे झाड, त्या जागेला तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्राप्त होते.

बेलाच्या झाडाचे महत्त्व

बेलाचे झाड पवित्र असल्याचे मानले जाते, तेथे अक्षय पुण्य प्राप्त होते.

बेलाच्या झाडाचे महत्त्व

या झाडाखाली शिवलिंगाची पूजा केल्यास इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

बेलाच्या झाडाचे महत्त्व

बेलाचे झाड असलेल्या परिसरात साप किंवा विषारी जीवजंतू येत नाहीत.