कशिश रत्नानीच्या बोल्ड लूकची तुलना उर्फी जावेदशी

उर्फी जावेद तिच्या असामान्य फॅशन सेन्समुळे चर्चेत राहत असते

मात्र कशिश रत्नानीच्या बोल्ड फोटोंनी उर्फी जावेदला मागे सोडले आहे

कशिश रत्नानी ही स्प्लिट्सविला 14 ची स्पर्धक आहे

लेटेस्ट फोटोंमध्ये कशिश रतनानी ब्लॅक बॅकलेस वनपीस ड्रेसमध्ये दिसत

कशिश रत्नानी पोझ देण्याच्या बाबतीत उर्फी जावेदपेक्षा दोन पावले पुढे आहे

त्यामुळेच कशिश रत्नानीची उर्फी जावेदशी तुलना नेटकरी करत आहेत

कशिश रत्नानी उर्फी जावेदला आपला आदर्श मानते