कॉमनवेल्थ गेम्स 2022 ला बुधवारी धडाक्यात सुरवात झाली
पहिला दिवस भारतासाठी शुभ राहिला
भारताला कॉमनवेल्थ गेम्सच्या पदक जिंकण्यासाठी खूप आशा आहे
वेटलिफ्टिंग साठी 30 जुलैला सामना होणार आहे
मीराबाई चानू - वेटलिफ्टिंग- महिलांसाठी 55 कि.ग्राम- शनिवार 30 जुलै 2022- सकाळी 5:00 वाजता- 7:15 पर्यत
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूच लक्ष सुवर्णपदकावर आहे