कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संकेतच्या रुपाने भारताला पहिलं पदक मिळालं

संकेत महादेव सरगर हा मुळ सांगली येथील आहे 

५५ किलो वजनी गटात संकेतने रौप्य पदक जिंकले

संकेत सरगरने दोन फेऱ्यांमध्ये 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले

 राष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान पटकावलेला संकेत महादेव सरगर हा भारताचा स्टार वेटलिफ्टर आहे

संकेतच्या मूळ गावी लोकांनी फटाके फोडून, गुलाल उधळून संकेतच्या यशाचा आनंद साजरा केला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी