ऋषभ पंतची बहिण साक्षीच मसुरीमध्ये लग्न झालं. या लग्नाला धोनी, गंभीर सारखे मोठे खेळाडू हजर होते. pic credit : pti/instagram/getty

13th March 2025

बहिणीच लग्न झालं, ऋषभ पंतला  आता 32 कोटी रुपये मिळतील.

13th March 2025

तुम्ही विचार करत असाल, बहिणीच्या लग्नानंतर पंतला 32 कोटी का मिळणार? त्याला हे पैसे कोण देणार?

13th March 2025

टीम इंडियाच नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट येणार आहे. यात पंत ग्रेड बी मधून ग्रेड ए मध्ये ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.

13th March 2025

असं झाल्यास त्याला वर्षाला BCCI कडून जे 30 कोटी मिळतात, ते 32 कोटी रुपये होतील.

13th March 2025

32 कोटी रुपयांपैकी 27 कोटी पंतला आयपीएल करारातून मिळतील. 5 कोटी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये आल्यानंतर मिळतील.

13th March 2025

32 कोटी रुपयांसह पंत BCCI कडून  वर्षाला सर्वाधिक पैसे घेणारा भारतीय  क्रिकेटपटू बनेल.

13th March 2025