कॉमनवेल्थ गेम्समध्ये तलवारबाजी स्पर्धेत भवानीदेवीने सुवर्णपदक जिंकले

भवानीदेवीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला होता

भवानीदेवी जागतिक क्रमवारीत 42व्या क्रमांकावर 

भवानीदेवीने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या वेरोनिका वासिलिव्हायाला मनवले

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी पहिली तलवारबाज

कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप ही तिची दहावी आंतरराष्ट्रीय स्पर्धा

आपल्या विजयावर भवानी म्हणाली, फायनल खूप कठीण होती 

पण भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकून मला खूप आनंद होत आहे

तिने देशासाठी पदक जिंकल्याने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी