चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ महागडा ठरला. त्यामुळे तो फॅन्सच्या रडारवर आहे.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

हॅरिस रौफने न्यूझीलंड विरुद्ध 10 ओव्हर्समध्ये 8.30 च्या सरासरीने 83 धावा खर्च केल्या. फक्त 2 विकेट त्याने काढल्या.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

हॅरिस रौफच्या पर्सनल लाइफबद्दल  बोलायचं झाल्यास त्याच्या पत्नीच नाव  मुजना मसूद मलिक आहे.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

23 डिसेंबर 2022 रोजी हॅरिस आणि मुजना मसूदचा निकाह झाला. इस्लामाबादमध्ये  हे लग्न झालेलं.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मुजना मसूदचा जन्म 20 ऑक्टोबर 1997 रोजी रावळपिंडीमध्ये झाला. ती एक फॅशन मॉडल, TikTok स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मुजना मसूदने इस्लामाबादच्या इंटरनॅशनल इस्लामिक विद्यापीठातून  मास कम्युनिकेशनची डिग्री घेतलीय.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मुजना मसूदच्या  सौंदर्यासमोर अनेक अभिनेत्री सुद्धा फिक्या ठरतात. कमी वयात तिने फॅशन इंडस्ट्रीमध्ये करिअर बनवलं.  

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab