कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण पाच पदक जिंकली आहेत
भारतानं हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत
जेरेमी हा मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी आहे
जेरेमीने युवा ऑलम्पिक स्पर्धेतील 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं
जेरेमी लालरिनुंगानं आज वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची पदकांची संख्या पाचवर नेली आहे