लहानपणी अश्शी दिसायची सारा तेंडुलकर, 7 वा फोटो तर...
26 April 2025
Created By: Aarti Borade
सारा तेंडुलकरची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही
सारा सेलिब्रिटी झालीय, तिचे इन्स्टावर प्रचंड फॉलोवर्स आहेत
लहानपणी सारा अत्यंत क्यूट दिसायची, हुबेहुब सचिनसारखी
लहानपणी तिला क्रिकेट खेळायला आवडायचं, ती नेहमी क्रिकेट खेळायची
वडिलांच्या कडेवरल्या साराची स्माईल अत्यंत भारी वाटतेय
अर्जुनसोबतचा तिचा हा फोटो अत्यंत क्यूटच आलाय
तोंडात बोटं घातलेली आणि वडिलांच्या कडेवर असलेली इटुकली सारा
उन्हाळ्यात दिवसातून किती कप चहा पिणे शरीरीसाठी योग्य?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा