GK : सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळणारी टीम कोणती?

5th August 2026

Created By: Aarti Borade

इंग्लंडने सर्वाधिक १०९७ टेस्ट सामने खेळले आहेत आणि या यादीत ते अव्वल आहेत

ऑस्ट्रेलियाने ८८२ टेस्ट खेळून दुसरे स्थान पटकावले आहे

भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे

वेस्ट इंडिजने ५९६ टेस्ट खेळून चौथे स्थान मिळवले आहे.

न्यूझीलंडने आतापर्यंत ४८७ टेस्ट सामने खेळले आहेत.

पाकिस्तानने ४७१ टेस्ट सामने खेळले आहेत.