IPL 2025 मॅच दरम्यान अचानक होते खेळाडूंच्या बॅटची तपासणी, बॅटच्या लांबी, रुंदी, जाडी संदर्भात ICC चा नियम काय आहे? pic credit : pti/instagram/getty

16th April 2025

Created By: Dinanath Parab

IPL च्या चालू सीजनमध्ये अंपायर अचानक खेळाडूंच्या बॅटची तपासणी करतात. अंपायर एक टूलद्वारे बॅटची रुंदी तपासतात.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

सामान्यत: ड्रेसिंग रुमच्या आतच फलंदाजांच्या बॅटची तपासणी केली जाते. पण यावेळी मैदानावरील अंपायर हे काम करताना दिसतायत.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

फलंदाजांसाठी बॅट वापरण्याचा एक नियम आहे. बॅटच्या रुंदीपासून लांबीसाठी आयसीसीचा एक नियम आहे.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

आयसीसी नियमानुसार बॅटच्या मध्यभागाची जाडी 6.7cm (2.64 इंच)  पेक्षा जास्त ठेवता येत नाही.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

किनाऱ्याची जाडी आयसीसी नियमानुसार 4 cm (1.56 इंच) पेक्षा जास्त असू नये.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

आयसीसी नियमानुसार फलंदाज आपल्या बॅटची लांबी 96.4cm (38 इंच) पेक्षा जास्त ठेवू शकत नाही.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

घरात या 3 ठिकाणी कधीच पूर्वजांचे फोटो लावू नका, अन्यथा अडचणींचा डोंगर उभा राहिलं

16th April 2025

Created By: Dinanath Parab