ICC World Cup 2023 वर उमटणार कोणाची मोहर

17 November 2023

Created By :Kalyan Deshmukh

ही टीम विश्वचषक जिंकणार, AI ने दिले  उत्तर 

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया-भारत भिडतील 

हा सामना 19 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे 

AI च्या मदतीने विजय कोणाचा होणार हे समोर आले आहे

एआय टूलच्या मते भारतीय टीम हा सामना जिंकेल 

यापूर्वी पण एआयने भारतीय टीमवर शिक्कामोर्तब केले होते 

ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार असली तरी AI ने भारताच्या पारड्यात वजन टाकले आहे

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो