IPL 2025 मध्ये शार्दुल ठाकूर चर्चेत आहे. ऑक्शनमध्ये तो अनसोल्ड होता. पण आता जास्त विकेट घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. pic credit : pti/instagram/getty

28th March 2025

Created By: Dinanath Parab

शार्दुल ठाकूरने आयपीएल 2025 मध्ये दोन सामन्यात आतापर्यंत 6 विकेट घेतलेत. यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चार विकेट आहेत.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

शार्दुल ठाकूरने क्रिकेट विश्वात खूप नाव कमावलय. त्याची पत्नी मिताली पारुलकर सुद्धा कुणापेक्षा कमी नाहीय.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

मिताली पारुलकर एक बिझनेसवुमन आहे. तिने आपल्या व्यवसायातून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

मिताली पारुलकर एका बेकरी कंपनीची मालक आहे. ती या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

मिताली पारुलकर ठाण्यात ऑल जॅज नावाची बेकरी चालवते. ही शहरातील एक प्रसिद्ध बेकरी आहे,

28th March 2025

Created By: Dinanath Parab

 मिताली पारुलकरने या व्यवसायाची सुरुवात 2020 मध्ये केलेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यवसायातून मितालीने 2 ते 3 कोटीची संपत्ती कमावली आहे. 

28th March 2025

Created By: Dinanath Parab