बर्मिंगहॅममध्ये भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी सुरूच

बॉक्सिंगमध्ये तिन सुवर्णपदकांची कमाई

निखत झरीन, अमित पंघल आणि नीतू घंगास यांनी केली सुवर्णपदकांची कमाई

अॅथलेटिक्स आणि इतर खेळांमध्येही भारतीय खेळाडूंचा दबदबा

पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्य भारताच्या नावावर

अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकले

10 किमी चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारला कांस्यपदक

भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदकाच्या सामन्यात विजय मिळवला.

दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांनी स्क्वॉशमध्ये कांस्यपदक जिंकले

भारतीय महिला संघाने क्रिकेटमध्येही रौप्यपदक पटकावले.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी