राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी राहिली

भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण 61 पदके मिळवली

ज्यात भारतीय महिला हॉकी संघाच्या कांस्यपदकाचाही समावेश

भारतीय महिला हॉकी संघाने शूट-आऊटमध्ये गतविजेत्या न्यूझीलंडचा पराभव केला

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचे 16 वर्षांतील हे पहिले पदक

सविताने रॉस टायनन, केटी डॉर आणि ऑलिव्हिया शॅनन यांचे प्रयत्न हाणून पाडले.

भारतासाठी सोनिका आणि नवनीत यांनी गोल करत संघाचा विजय निश्चित केला

52 व्या मिनिटाला भारताला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते अपयशी ठरले

त्यानंतर मेरीने सविताला चुकवत गोल केला आणि सामना शूट-आऊटमध्ये गेला

मात्र भारताने संयम राखत शूट-आऊटमध्ये खेळ खेळला आणि विजय मिळवला

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी