IPL 2025 मध्ये मुंबई  इंडियन्ससाठी ही अभिनेत्री  लकी ठरतेय.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

अभिनेत्री सोनल चौहानने इमरान हाशमीसोबत जन्नत चित्रपटातून  पदार्पण केलं होतं.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

चित्रपट येऊन 17 वर्ष झाली आहेत. सोनल क्रिकेट फॅन आहे. अलीकडेच ती  आयपीएल सामन्यांमध्ये दिसली.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

सोनलने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. त्यात ती पॅवेलियनमधून फेव्हरेट टीम मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसली.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

तिच्या या फोटोंवर फॅन्सच्या रिएक्शन आल्या आहेत. एका युजरने लिहिलय जोयाचा चार्म 17 वर्षानंतरही कायम. दुसरा युजर बोलला, लवली.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

एकाने लिहिलय तुम्ही तर रोहित शर्माच्या फॅन निघालात. दुसऱ्याने लिहिलय मागच्या दोन सामन्यांपासून तुम्ही येताय, तर मुंबई जिंकतेय. तुम्ही लकी चार्म आहेत.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

सोनल चौहान आता चित्रपटात कमी दिसते. 2024 साली ती दर्द चित्रपटात दिसली होती. त्यात तिने फातिमाचा रोल प्ले केलेला.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab