18 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
ऑस्ट्रेलियातील सिडनीत विमानाचा (Light Aircraft) अपघात झाला आहे. हे विमान खेळाच्या मैदानात कोसळलं.
Pic Credit : @Turbinetraveler X
विमान गोल्फ कोर्समध्ये कोसळलं. हा अपघात रविवारी दुपारी झाल्याचं म्हटलं जात आहे.
Pic Credit : @Turbinetraveler X
क्रॅश झालेला विमान एक लाईट एअरक्राफ्ट होतं. हे विमान नॉर्थ सिडनीमधील वेल गोल्फ कोर्समध्ये कोसळलं.
Pic Credit : @Turbinetraveler X
या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत.
Pic Credit : @Turbinetraveler X
मिळालेल्या माहिताीनुसार, विमानात वैमानिकाला प्रशिक्षण दिलं जात होतं. अपघात झाला तेव्हा या विमानात प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक दोघे होते.
Pic Credit : @Turbinetraveler X
अपघात होताच या गोल्फमधील उपस्थित सर्व धावत आले. या उपस्थितांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
Pic Credit : @Turbinetraveler X
या अपघाताचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.
Pic Credit : @Turbinetraveler X