बिग बॉसची 13 ची कंटेस्टंट आणि अभिनेत्री माहिरा शर्मा बऱ्याच दिवसांपासून डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

मागच्या काही महिन्यांपासून माहिरा शर्माच नाव क्रिकेटर मोहम्मद सिराजशी जोडलं जातय.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

बऱ्याच महिन्यांपासून सुरु असलेल्या या चर्चेवर आता दोघांनी मौन सोडलय. सोशल मीडियावर त्यांनी काय सत्य आहे, ते सांगितलय.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

माहिराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केलीय. त्यात तिने या अफवा असल्याच म्हटलं आहे.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

अफवा पसरवणं बंद करा, मी कोणाला डेट करत नाहीय. सोबतच माहिराने हात जोडण्याचा इमोजी पोस्ट केलाय.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

सिराजने सुद्धा त्यानंतर काही वेळाने स्टोरी शेअर केली. पण काहीवेळातच त्याने ही स्टोरी डिलीट सुद्धा केली.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

सिराजने लिहिलेलं मी पापाराजींना विनंती करतो, त्यांनी प्रश्न विचारणं बंद करावं, हे पूर्णपणे चुकीच आणि बेसलेस आहे. 

21st March 2025

Created By: Dinanath Parab