IPL 2025 मध्ये तिसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळला गेला. pic credit : pti/instagram/getty/x

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. पण यावेळी एका खेळाडूने सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

दीपक चाहरने या मॅचमध्ये आधी बॅटने कमाल दाखवली. मग चेंडूने कमालीच प्रदर्शन केलं.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

दीपक चाहर आधी सीएसकेकडून खेळायचा. पण धोनीच्या टीमने त्याच्यावर बोली लावली नाही.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

दीपक चाहरला मुंबई इंडियन्सने विकत  घेतलं. तो पहिल्यांदाच  CSK विरुद्ध खेळला.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

दीपकची बहिण मालती चाहरने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक मीम शेअर केला. त्यात दीपक चाहरसोबत बाहबुली मूवीचा सीन होता. यात कटप्पाने धोक्याने बाहुबलीला मारलं होतं.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

मालतीने या पोस्टद्वारे दीपकची तुलना कटप्पाशी केली. कारण मागच्या सीजनपर्यंत दीपक CSK चा महत्त्वाचा खेळाडू होता. यावेळी तो सीएसके विरोधात उतरलेला.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab