मोहम्मद शमी याने विश्वचषकात कमाल कामगिरी केली

18 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

न्यूझीलंडविरोधात त्याने 7 गडी बाद केले, एक नवा इतिहास रचला

त्याची कधीकाळची पत्नी सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होते

हसीन जहां इन्स्टाग्रामवर सक्रीय आहे

मॉडेलिंगसह तिने काही काळ चिअर लीडर म्हणून काम केले आहे

इन्स्टावर तिचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत 

ती अनेक ब्रँडसाठी काम करते, त्यामाध्यमातून तिची कमाई होते 

एका दाव्यानुसार, तिच्याकडे 2-3 कोटींची मालमत्ता आहे

वैष्णवी प्रकाशचा Sunday Mood, पोज अशा की चाहत्यांना...