सानिया मिर्झाच्या तुलनेत मोहम्मद शमीचं शिक्षण पानीकम; जाणून घ्या दोघांचे शिक्षण आणि...

19 June 2024

Created By: Shital Munde 

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी यूपीच्या अमरोहा जिल्हातील सहसपूरचा रहिवाशी आहे

मोहम्मद शमीचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून क्रिकेटमुळे तो पुढे शिकू शकला नाही

सानिया मिर्झा ही भारताची टेनिस खेळाडू असून ती मोहम्मद शमीपेक्षा उच्च शिक्षित आहे

सानिया मिर्झाचे बालपण हैद्राबाद येथे गेले असून महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण तेथेच झाले

सानिया मिर्झाचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे, मोहम्मद शमीपेक्षा जास्त सानिया मिर्झा शिकली आहे 

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमीच्या अफेअरची चर्चा आहे

काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्झाचा पाकिस्तानी क्रिक्रेटर शोएब मलिकसोबत घटस्फोट झालाय, मोहम्मद शमी आणि सानियाचे नेटथर्क जवळपास सारखेच असल्याचे सांगितले जाते