लग्नासाठी मसुरीला पोहोचला
पृथ्वी शॉ.
12th March 2025
एका खास लग्नासाठी टीम इंडियाचा फलंदाज पृथ्वी शॉ मसुरीला पोहोचलाय. pic credit : pti/instagram/getty
12th March 2025
मसुरी येथे टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतची बहिण साक्षीच
लग्न आहे.
12th March 2025
ऋषभ पंतची बहिण साक्षीच लग्न मुसरीच सर्वात मोठ हॉटेल 'द सेवॉय ITC' मध्ये होत आहे.
12th March 2025
पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत दोघे चांगले मित्र आहेत. दोघे दिल्ली कॅपिटल्सच्या टीममधून एकत्र खेळले आहेत.
12th March 2025
मसुरीला पोहोचल्यानंतर शॉ ने लिहिलय की, तुझं लग्न लावून देतो साक्षी. इथे नवरी आणि माझ्या भावासाठी आलोय.
12th March 2025
ऋषभ पंतच्या होणाऱ्या भावोजीच नाव अंकित चौधरी आहे. तो बिझनेसमॅन आहे. साक्षी आणि अंकितचा साखरपुडा मागच्यावर्षी झाला होता.
12th March 2025
भारतीय इतिहासातील सर्वात लंपट मूर्ख मुघल बादशाह जो दरबारात नग्न जायचा
12th March 2025