सानिया मिर्झा कपिल शर्मा शो मध्ये असं काय बोलली, ते खोट निघालं.

सानिया तिच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे चर्चेत आहे.  तिचा शोएब मलिक बरोबर  घटस्फोट झालाय.

शोएबने सना जावेदसोबत तिसरं लग्न केलं. सानिया अलीकडेच कपिल शर्मा शो मध्ये गेलेली. 

सानिया शो मध्ये लव्ह इंटरेस्ट शोधण्याबद्दल बोलली होती. इशाऱ्यांमध्येच तिने दुसऱ्या प्रेमाच्या शोधात असल्याचे संकेत दिलेले. 

सानियाला आयुष्यात पुढे जायचय हे यातून दिसून आलं. कपिल शर्मा शो सानियाच्या  या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. 

सानियाच नाव मोहम्मद  शमीशी जोडलं जात होतं.  मुलीच्या या लग्नाच्या चर्चांवर  तिच्या वडिलांनी सत्य  काय ते सांगितलं.

सानिया कपिल शर्मा शो मध्ये जे बोलली, त्यात अजिबात सत्य नाहीय. सोशल मीडियावर जे काही चाललय ते बकवास आहे, असं तिचे वडिल म्हणाले.