सारा तेंडुलकरचे हिवाळा स्पेशल ड्रिंक, या 4 पदार्थांपासून ती स्वत: बनवते हे पेय

1 डिसेंबर 2025

Created By: Mayuri Sarjerao

सारा तेंडुलकरची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही  

सारा तिच्या प्रवासापासून ते फिटनेसपर्यंतच्या अपडेट्स शेअर करत असते     

सारा तेंडुलकर हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ती खास ड्रिंक बनवते  

सारा तेंडुलकरने सांगितले की ती काकडी,आवळा, कोथिंबीरची पाने आणि सेलेरीच्या पानांपासून एक पेय बनवते.

या ड्रिंकमध्ये व्हिटॅमिन C चे स्रोत भरपूर प्रमाणात आहेत. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. 

साराला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे आवडते. तिने अलिकडेच ऑस्ट्रेलिया आणि जपानला भेट दिली.

विविध ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळकत करण्याव्यतिरिक्त, सारा तेंडुलकरने मॉडेलिंग प्रोजेक्ट्सवर देखील काम केले आहे