शिखर धवनने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत ऐकून जाल चक्रावून
22nd May 2025
Created By: Aarti Borade
शिखर धवनने गुरुग्राम येथे नवा लग्झरी फ्लॅट खरेदी केला आहे
हा फ्लॅट DLF प्रोजेक्ट्स अंतर्गत बिल्डींगमध्ये आहे
ही माहिती सीआरई मॅट्रिक्सने दिली आहे
4 मे रोजी या घराची रजिस्ट्री केली आहे
हा फ्लॅट 6040 स्व्केअर फीट आहे
शिखरच्या या फ्लॅटची किंमत 65.61 कोटी आहे
स्वप्नात मोर येणे कशाचे संकेत असतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा