महाराष्ट्र केसरीचा 'सिकंदर'
10 November 2023
Created By: Chetan Patil
महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना हा शिवराज राक्षे आणि सिंकदर शेख या दोन मल्लांमध्ये झाला
दोन्ही मातब्बर मल्लांमध्ये काँटे की टक्कर झाली
अखेर यावेळी सिकंदर शेखने मैदान मारलं
सिंकदर शेख गेल्यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता
महेंद्र गायकवाड या मल्लाने त्याचा पराभव केला होता
सिंकदर शेख याच्या पराभवावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती
अनेकांनी सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचा आरोप केला होता.
गेल्यावर्षींच्या महाराष्ट्र केसरीत शिवराज राक्षे विजयी ठरला होता
यावर्षीदेखील शिवराज राक्षे अंतिम सामन्यात पोहोचला
पण सिंकदर शेखने शिवराजला आज चितपट केलं
हिना खानचा गोवा लुक, काळ्या ड्रेसमध्ये सौंदर्य खुललं
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा