मारुती-800 ही सचिन तेंडुलकरची पहिली कार होती.

Created By: Nitish Gadge

सचिन तेंडुलकर हा पहिला फलंदाज आहे ज्याला तिसऱ्या पंचाने आऊट दिले.

वयाच्या 19 व्या वर्षी सचिन तेंडुलकर काउंटी क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच एका फार्मास्युटिकल कंपनीच्या 'प्लास्टर'च्या जाहिरातीत दिसला होता.

सचिनचे पहिले 'ब्रँड एंडोर्समेंट' हेल्थ ड्रिंक 'बूस्ट'साठी होते.

सचिन तेंडुलकरने त्याच्या पहिल्याच रणजी, दुलीप आणि इराणी ट्रॉफी सामन्यात शतक केले होते.

सचिन तेंडुलकर अतिशय जड बॅटने खेळायचा, ज्याचे वजन सुमारे 1.5 किलो होते.

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गौतमी पाटीलचा कातिलाना अंदाज