कांबळीचा नवीन लूक पाहिला का? पूर्वी आणि आतामध्ये फरक काय?
1st June 2025
Created By: Aarti Borade
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा चर्चेत आलाय
आता नव्या लूकमुळे विनोद कांबळी चर्चेत आलाय
कांबळीची पत्नी एंड्रिया हेविटने त्याचा व्हिडीओ शेअर केलाय
यात कांबळी बरा झालेला आणि फिट दिसतोय
सर्व चाहते आणि शुभचिंतकांचे धन्यवाद, असं एंड्रियाने लिहिलंय
तुमचं प्रेम आणि आशीर्वादासाठी मनापासून धन्यवाद, असं कांबळीने म्हटलंय
कांबळी त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आला होता
त्याच्या मदतीसाठी सुनील गावस्करांसह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता
आता कांबळीला फिट पाहून त्याचे चाहते नक्कीच सुखावले असतील
जगातील सर्वाल छोटा साप कोणता?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा