विराट बऱ्याचदा युवा खेळाडूंना गिफ्ट देतो. आतापर्यंत त्याने लाखो रुपयांचे गिफ्ट दिले आहेत. pic credit : pti/instagram/getty

11th April 2025

Created By: Dinanath Parab

IPL च्या मागच्या सीजनमध्ये विराटने रिंकू सिंहला MRF ची बॅट गिफ्ट केली. त्याची किंमत 2.50 लाख रुपये आहे.

11th April 2025

Created By: Dinanath Parab

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रियान परागला त्याने साइन केलेली बॅट दिली. त्याची किंमत 2 लाख रुपये आहे.

11th April 2025

Created By: Dinanath Parab

कोहलीने LSG च्या आयुष बडोनीला सुद्धा साइन केलेली एक बॅट दिली. त्याची किंमत 2 लाख रुपये आहे.

11th April 2025

Created By: Dinanath Parab

रणजी ट्रॉफी 2024-25 च्या सीजनमध्ये विराटने सनत सांगवानला 2.5 लाख रुपयाचा क्रिकेट किट दिला.

11th April 2025

Created By: Dinanath Parab

SRH कडून खेळणारा नितीश रेड्डी विराटचा मोठा फॅन आहे. विराटने त्याला 55 हजार रुपयांचे बूट गिफ्टमध्ये दिले.

11th April 2025

Created By: Dinanath Parab

विराटने सर्वात महागडं गिफ्ट शुभमन गिलला दिलय. त्याने गिलला 85 लाखाच रोलेक्स डे डेट घड्याळ गिफ्ट केलं.

11th April 2025

Created By: Dinanath Parab