'मरणं पसंत करेन..'; मोहम्मद शमी असं का म्हणाला?

16 November 2023

Created By: Swati Vemul

वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची शानदार कामगिरी

सेमीफायनलचा सामनावीर ठरला बॉलर मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या सात खेळाडूंना केलं बाद

मोहम्मद शमी त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत

2018 मध्ये त्याच्या खासगी आयुष्यात भूकंप

पत्नी हसीन जहाँकडून शमीवर अनेक गंभीर आरोप

पत्नीवरील आरोपांवर शमीने दिलं होतं स्पष्टीकरण

'जर कधी माझ्या मनात देशाची फसवणूक करण्याचा प्रश्न आला, तर मी मरणं पसंत करेन'

मी खोटा ठरलो तर प्रत्येक शिक्षा भोगायला तयार- शमी

मला बदनाम करण्याचा, माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न- शमी

करिष्मा कपूरने थेट डेव्हिड बेकहॅमला मारली मिठी