Sania Mirza : सानिया मिर्झाचा बेस्ट फ्रेंड कोण ?
25 January 2025
Created By : Manasi Mande
भारताची स्टार टेनिसपटून सानिया मिर्झा नेहमी चर्चेत असते. ( photos : Social Media)
तिने नुकतीच सोशल मीडियावर जी पोस्ट केली , त्याने अनेकांचे मन जिंकले.
तिचा बेस्ट फ्रेंड कोण आहे ? या प्रश्नाचं उत्तर सानियाने दिलं आहे. तिचं उत्तर सॉलिड होतं.
सानियाच्या सांगण्यानुसार, तिचा बेस्ट फ्रेंड म्हणजे - जिम. सानिया रोज जिममध्ये जाऊन वर्कआऊट करते.
सध्या सानिया कॉमेंट्रीमध्ये बिझी आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती अनेक दिग्गजांसोबत मॅचवर चर्चा करते.
सानिया ही तिच्यासोबतच तिचा लेक इजहानच्या प्रकृतीचीही खूप काळजी घेते.
सानियाचा मुलगा इजहान हाही तिच्या सोबत जातो, असं तिनं सांगितलं.
लिफ्टमध्ये एकटी असेन तेव्हा सेल्फी नक्की काढते, असं गुपित सानियाने उलगडलं होतं.
ही तर आमचं नाक कापेल , परत येईल तेव्हा..! प्रसिद्ध अभिनेत्रीला नातेवाईकांचे टोमणे.
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा