रोनाल्डोच्या साखरपुड्याच्या अंगठीची किंमत जाणून धक्का बसेल
12 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
क्रिस्टियानो रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जशी साखरपूडा केला आहे
जॉर्जिनाने सोशल मीडियावर engagement चे फोटो पोस्ट केला.
जॉर्जिनाने तिच्या engagement रिंगचा फोटो शेअर केला
या हिऱ्याच्या अंगठीची किंमत 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 87.62 कोटी रुपये आहे.
जॉर्जिना पहिल्यांदा रोनाल्डोला एका दुकानात भेटली होती, जिथे ती सेल्स असिस्टंट म्हणून काम करत होती.
जॉर्जिना एक व्यावसायिक नृत्यांगना आणि मॉडेल आहे. तिने गुच्ची, प्रादा आणि चॅनेल सारख्या ब्रॅंडसोबत काम केलं आहे
जॉर्जिना रॉड्रिग्जचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत .
जॉर्जिना रॉड्रिग्जचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत .
प्राणी आणि पक्ष्यांना खायला देण्याचे चमत्कारिक फायदे माहितीयेत?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा