मी आणि धोनी जवळचे  मित्र नव्हतो, युवराज  सिंहचा खुलासा

वर्ल्ड कप सुरू असताना युवराज सिंहच्या वक्तव्याने खळबळ

मी आणि धोनी मैदानावर असताना मित्र, आमची फार मैत्री नव्हती, असं युवराज म्हणाला. 

देशासाठी खेळताना आम्ही 100 टक्के खेळत असल्याचं युवराजने म्हटलंय

मी उपकर्णधार आणि धोनी कर्णधार आमचं मतांतर असायचं.

युवराज सिंहने एका टॉक शोमध्ये बोलताना  अनेक खुलासे

सोशल मीडियावर  युवराज सिंहच्या  दाव्याने खळबळ

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत