15 August 2025

Created By: Atul Kamble

युवराज सिंग याच्या बहिणीचे टीम इंडियात सिलेक्शन झालंय

16 August 2025

Created By: Atul Kamble

टीम इंडियाचे माजी ऑलराऊंडर युवराजने दोन वर्ल्ड कप जिंकण्यात मदत केलीय,डझनावरी मॅचही जिंकून दिल्यात

युवराज सिंह याने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डींगने जगभरात भारताचे नाव केले,आता त्याची बहिणही असे काही करण्याच्या प्रयत्नात आहे

स्टार क्रिकेटर युवराजची सावत्र बहिण एमी बुंदेल ऊर्फ अमनजोत कौर हिला पॅडल स्पोर्ट्सच्या भारतीय टीममध्ये जागा मिळाली

 जगभरात पॅडल स्पोर्ट्सची धूम आहे.जो दिसायला टेनिस सारखा आहे. या भारतातर्फे एमी बुंदेल आपला दम दाखवणार आहे

 मलेशियाची राजधानी क्वालालांपुर मध्ये भरणाऱ्या आशिया पॅसिफीक पॅडल कपसाठी भारतीय टीममध्ये एमी हीची निवड झाली आहे.

 एमी आणि युवराज सावत्र भाऊ-बहीण आहेत. योगराज सिंह यांची पहिली पत्नी शबनम हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर नीना बुंदेलशी ( सतबीर कौर) लग्न केले होते.त्यांचा एक मुलगा विक्टर देखील आहे

अमनजोत 'एमी'खेळानेच नव्हे तर आपल्या सौदर्याने चाहत्यांना आकर्षित करतेय, सोशल मीडियावर सक्रीय आहे.