नागपुरात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन भारतीय क्रिकेटपटूंनी पदार्पण केले आहे

पदार्पणादरम्यान मैदानावर एक भावनिक प्रसंग बघायला मिळाला

हा प्रसंग आहे जेव्हा के एस भरतला पदार्पणाची कॅप मिळाली

त्याच वेळी नागपुरातील स्टेडियमवर भरतचे कुटुंबीय  उपस्थित होते

अशातच भरतच्या आईने मैदानात येताच भरतला मिठी मारली

के एस भरत आणि त्याच्या आईचा मिठी मारतानाचा फोटो व्हायरल झाला आहे

पहा व्हिडीओ