ST कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ

ST कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात 5 हजारांची वाढ

10 वर्ष सेवेपर्यतच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 हजारांची वाढ

12 हजार 80 रुपये वेतन असणाऱ्यांना 17 हजार 395 रुपये वेतन मिळणार

17 हजार 80 रुपये वेतन असणाऱ्यांना 24 हजार 594 रुपये वेतन मिळणार

सर्वसाधारण गटातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ

10 तारखेच्या आत पगार होणार