चरणजीत सिंह चन्नी दोन्ही जागांवरुन पराभूत

चन्नी चमकौर साहिब आणि भदौरमधून रिंगणात

पंजाबच्या जनतेनं चन्नी  यांना पूर्णपणे नाकारलं

भदौरमधून लाभ सिंह  यांचा विजय

मोबाईल रिपेरींगच्या दुकानात नोकरी करायचे लाभ सिंह

लाभ सिंह यांची आई सरकारी शाळेत सफाई कर्मचारी

वडील शेतात काम करतात

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी