भाग्यश्रीने नुकताच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत  

भाग्यश्रीने फोटोत वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत

भाग्यश्रीचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांच्या देखील पसंतीत आला आहे

भाग्यश्री मोटेने स्टायलिश वनपीस परिधान केला आहे   

भाग्यश्रीचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत  

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी