उर्फी जावेद नेहमी तिच्या हटके स्टाईलमुळे खूप चर्चेत असते

सध्या देखील उर्फी जावेदच्या एका व्हिडीओची खूप चर्चा सुरु आहे

उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन ड्रेसमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे

ज्यामध्ये उर्फीने कचऱ्याच्या पिशवीपासून ड्रेस तयार केला आहे

उर्फीचा हा नवीन ड्रेस सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे

प्रत्येक वेळी उर्फी चाहत्यांसाठी नवीन काही तरी घेऊन येत असते

पहा व्हिडीओ