2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी सुरू

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला इतिहासातील पहिले सुवर्णपदक

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक सुधीर सिंग याने मिळवून दिले

सुधीरने पुरुषांच्या हेवीवेट प्रकारात 134.5 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. 

सुधीरच्या या पदकासह भारताला 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण 6 सुवर्णपदक मिळाले 

सुधीरने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये विक्रम मोडला

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने ट्विट करून म्हटले की, सुधीर भाईचे खूप खूप अभिनंदन. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी