चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’  साखरेचे घरगुती स्क्रब वापरा!

लिंबू त्वचेमध्ये ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. हे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते.

साखर आणि लिंबू

तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल काढून मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होते.

साखर आणि ओट्स

दही एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे सुरकुत्या आणि पुरळ कमी करण्यास देखील मदत करते.

साखर आणि दही