सुस्त जीवनशैलीपासून दूर राहा

साखर, मैदा (प्रक्रिया केलेले अन्न), दही आणि ग्लूटेन यांसारख्या उत्पादनांपासून दूर रहावे.

रात्रीचे जेवण लवकर करा. यामुळे नियंत्रणात राहते

जेवल्यानंतर लगेच झोपू नका

हाय ब्लड शुगर असलेल्या लोकांना दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे

मधुमेहावरील औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहणे हे लहान वयातच तुमचे लिव्हर आणि किडनी खराब करू शकते.

मधुमेहावरील औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहणे हे लहान वयातच तुमचे लिव्हर आणि किडनी खराब करू शकते.

भूमी पेडणेकरचा बोल्ड अंदाज, म्हणाली Coming Soon...