या लोकांनी ऊसाचा रस पिऊ नये

या लोकांनी ऊसाचा रस पिऊ नये

23rd Feb 2026

Created By: Aarti Borade

ऊसाचा रस पौष्टिक असला तरीही काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो

यात साधे कार्बोहायड्रेट्स असल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी टाळावे.

भारतात अनेकदा अस्वच्छ परिस्थितीत बनवले जात असल्याने कॉलरा किंवा पोटाचे विकार होण्याचा धोका असतो.

डायरिया असलेल्या रुग्णांसाठी हे पचायला जड असते, त्यामुळे टाळावे.

जास्त वजन किंवा लठ्ठपण असलेल्यांसाठी उच्च कॅलरी आणि साखरेमुळे ते योग्य नाही.

खूप गोड असल्याने दातांमध्ये कीटाणू वाढवून दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.