जॅकलिन फर्नांडिसला तिच्या हॉट आणि बोल्ड छबीबरोबरच उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातं

मात्र आता तिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात समोर आले आहे

त्यानंतर 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसलाही समन्स बजावण्यात आला होता

तसेच तिची EOW सतत चौकशी होत होती

तर या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्रीला समन्स पाठवले होते

यादरम्यान आता जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मिळाला आहे

जॅकलिन फर्नांडिसला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला

तसेच जॅकलिन फर्नांडिसला ईडीने देखिल 17 ऑगस्टला आरोपी बनवले होते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी