सुखकर्ता दुखहर्ता

'सुखकर्ता दुखहर्ता'

गणपतीची आरती

'सुखकर्ता दुखहर्ता' ही एक गणपतीची प्रसिद्ध मराठी आरती आहे

'सुखकर्ता दुखहर्ता'

गणपतीची आरती

ही आरती गणपती देवताला उद्देशून रचलेले हे मंगलमय काव्य आहे

'सुखकर्ता दुखहर्ता'

गणपतीची आरती

मयूरेश्वर गणपतीची मूर्ती पाहून समर्थांना ही आरती लिहिण्याची प्रेरणा मिळाली

'सुखकर्ता दुखहर्ता'

गणपतीची आरती

गणेशाची ही आरती सर्व आरत्यांमध्ये पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे

'सुखकर्ता दुखहर्ता'

गणपतीची आरती

महाराष्ट्रात ही आरती गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात किंवा नित्य पूजेतही म्हटली जाते

'सुखकर्ता दुखहर्ता'

गणपतीची आरती

पार्वतीनंदन गणेश हा बुद्धी ज्ञान आणि नव्या शुभकार्याचे हिंदू दैवत आहे

'सुखकर्ता दुखहर्ता'

गणपतीची आरती

जगभरात प्रसिद्ध गणपतीच्या या आरतीची रचना 'जोगिया' या रागात केली आहे