'द कपिल शर्मा शो' मध्ये भुरीची भुमिका करणारी सुमोना चक्रवर्तीने   ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत

सुमोनाने ब्लू कलरची बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत 

सुमोना चक्रवर्तीचे थ्रोबॅक फोटो आहेत, ज्यामध्ये ती रिलॅक्समूडमध्ये दिसली 

सुमोना चक्रवर्ती सोशल मिडियावर खूप सक्रिय असते

सुमोना चक्रवर्तीचे इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी