सनी लिओनी समुद्रकिनारी मज्जा-मस्ती

सनी लिओनचा सोशल मीडीयावर मोठा चाहतावर्ग आहे.

 सनीचे इंन्स्टाग्रामवर 51.3 M इतके फॉलोवर्स आहे.

सनीने आपल्या सोशल मीडीयावर एक व्हिडिओ अपलोड केलाय.

या व्हिडिओत सनी समुद्रकिनारी एॅन्जॉय करताना दिसतेय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी