बॉलीवूडची 'बेबी डॉल' प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी दररोज चर्चेत असते

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते

अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत

ज्यामध्ये ती ऑरेंज मिनी स्कर्ट आणि प्रिंटेड क्रॉप टॉपमध्ये घातलेली दिसत आहे

आपल्या सौदर्यात भर घालण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत

ज्यामध्ये ती ऑरेंज मिनी स्कर्ट आणि प्रिंटेड क्रॉप टॉपमध्ये घातलेली दिसत आहे

तर ती गुलाबी लिपस्टिक आणि फंकी ज्वेलरीमुळे आणखीनच बोल्ड दिसत आहे

इंस्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर करताना सनी लिओनीने कॅप्शनमध्ये फक्त  'Hey hey'लिहिलं आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी